खोचक प्रश्न..अचूक उत्तर..
🇮🇳Bhartiya Mahiti Adhikar" इस भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त,बहुभाशिक "संविधनिक" हक्क अधिकार जागरूक निड़र-निष्पक्ष संघठन-मुखपत्र (न्यूज़पेपर)-पोर्टल चॅनल के समुहमें आपका सहर्ष स्वागत है..!💐🙏🇮🇳

About Me

Excellent Online News in Kolhapur

You won’t find any fake news here. At Bhartiya Mahiti Adhikar we give you the freshest info, hot off the press - so to speak - but because we’re online, we operate 24 hours a day. From local news such as the latest information from local to national, and international updates, we’ve got you covered. Our team is always happy to get updates on the ground, so if you have any news stories in your local area to propose, then send us a message in the form below.

*Purpose*

 The "Bhartiya Mahiti Adhikar" group, with a serious view on the "corruption-rape and torture cases" happening in our country, has to take this matter as soon as possible and transparently so that the victims who have been wronged should be brought to justice as soon as possible, Taking the concrete decision to follow up, headline this newspaper Dhyamatuna unity, the organization has established. The objectives of this organization are as follows:

 2) Standing firmly on the back of the person who is being wronged and tortured by the army in this organization, since the crime was registered against the victim (If the administration refuses to file a crime, the democratic way and the law should make the administration of the crime). Follow up with the administration to file the final charge sheet in court on time To do

 2) To check whether the victim has received timely help from the government.

 2) To check whether the victim is getting proper medical treatment.

 2) To check if the investigating officer or anyone else is pressuring the victim or family during the investigation of this unjust crime.

 2) Has the administration settled all the legal issues in time for the victim to get justice sooner? To ensure this.

 3) Conduct awareness workshops on public awareness by disseminating the constitution, laws in schools and colleges to prevent illegal exploitation.

 2) How should the young ones who are born into the youth be controlled by their feelings of sexual education as well as the physical attraction that comes from their natural mind? His guidance is to take workshops from a reputed expert.

 2) To spread the knowledge of law against women and children against sexual abuse through our newspapers and web channels and workshops.

 In a nutshell, the efforts of the administration, the government, the social workers and the general public to try to stop the incidents of corruption, rape and atrocities, and to stand up to the unjust person by the support of those who have been wronged and their families. Fight justice in a democratic way until justice is achieved They have adopted such fat.

* उद्देश *

‘‘भारतीय माहिती अधिकार’’ समुहाने आजमितीला आपल्या देशामध्ये घडत असलेल्या ‘‘भ्रष्ठाचार-बलात्कार व अत्याचारांच्या घटनांकडे’’ गांभीर्याचा दृष्टीकोन ठेवून या घटना रोखण्यासाठी तसेच ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे अशा पिडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा व दोषींना कठोरात कठोर शिक्षा कायद्याने व्हावी या करीता पारदर्शकपणे पाठपुरावा करणेचा ठोस निर्णय घेवून सदर वृत्तपत्राच्या माध्यमातून संघटितपणे संघटनेची स्थापना केली आहे. सदर संघटनेचे ध्येय उद्देय पुढीलप्रमाणे ः-

१) ह्या संघटीत सेनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तीवर असा अन्याय व अत्याचार होईल, त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, सदर अत्याचाराबाबतीत गुन्हा दाखल झालेपासून (जर प्रशासन गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असेल तर लोकशाही मार्गाने व कायद्याने प्रशासनास गुन्हा दाखल करून घ्यावयास लावणे.) ते न्यायालयामध्ये अंतिम दोष आरोपपत्र वेळेत दाखल करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे.

२) पिडित व्यक्तीस शासनाकडून वेळेत मदत मिळाली आहे किंवा नाही याची पडताळणी करणे. 

३) पिडित व्यक्तीवर योग्य पद्धतीने वैद्यकीय उपचार होत आहेत किंवा नाहीत याची पडताळणी करणे. 

४)अन्याया-अत्याचारित सदर गुन्ह्याचा तपासा दरम्यान पिडितेवर अथवा कुटुंबावर तपास अधिकारी अथवा इतर कुणीही दबाव टाकत तर नाहीत ना याची खातरजमा करणे. 

५) पिडित व्यक्तीस लवकर न्याय मिळावा या करिता, सर्व कायदेशीर बाबीची पुर्तता प्रशासनाकडून वेळेत झाली आहे का? याची खातरजमा करणे.

६) सदर बेक़ायदेशीर-शोषित घटनांना आळा बसावा या करिता शालेय व महाविद्यालयांमध्ये संविधान,कायदे प्रचार-प्रसार करून जनजागृतिपर प्रबोधनात्मक कार्यशाळा घेणे. 

७) तारूण्यात पदार्पण केलेल्या तरूण-तरूणींना लैंगिक शिक्षण तसेच नैसर्गिकरित्य मनात उत्पन्न होणार्‍या शारिरीक आकर्षण या भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे? यांचे मार्गदर्शन तज्ञ-प्रतिष्ठित व्यक्तीकडून कार्यशाळा घेणे. 

८) महिला व बाल लैंगिक अत्याचार विरोधी असणार्‍या कायद्याचे ज्ञान आमच्या वृत्तपत्रक व वेब चैनल तसेच कार्यशाळा माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचविणे.

थोडक्यात सदर ‘‘भ्रष्ठाचार-बलात्कार व अत्याचारां’’च्या घटनांना आळा बसावा याकरिता प्रशासन, शासन, सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता यांच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करणे व त्यातूनही ज्या व्यक्तींवर अन्याय अत्याचार झाला आहे, अशा व्यक्तींच्या व त्यांच्या कुुंटुबियांच्या पाठीशी उभे राहून अन्यायग्रस्त व्यक्तीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लोकशाही मार्गाने लढा देणे असा वसा अंगिकारला आहे.

We appreciate our readers’ feedback

As you can imagine, our readers’ opinions are vital to our growth and evolution as a news provider. That’s why we place a great emphasis on listening to your feedback to improve your reading experience. If you would like to contribute to our news channel or give praise to one of our team members you can do so in the form below. You can see from the reviews below that many are interacting with us on a daily basis, why not join in today?

*Join us..!*

Bhartiya Mahiti Adhikar and All India RTi News Network is an National organization which works in many state including india. Organization works in the field of RTi, human rights protection as well as in environment protection also. If any individual facing RTi & human rights violations and administration,Officers, police and government not responding, he may contact our organization. Our organization will help him to getting justice. If you notice any type of individual or organized crime please inform us, our organization will take a appropriate action to control these crimes. If any member does any comendable job, then he will be awarded with special post at district, state and national level. 

For organization membership contact on:- 7020667971

You can send a filled form by post or online fill your information form. 

Yearly membership fees by online sabmited..

This amount is used for social welfare and you will get rule & regulations of organization, i-card, certificate, fee slip and car/bike sticker by curiyar or speed post within 30 days.

* सभासद नोंदणी नियमावली *

शिव राजाचे आम्ही मावळे, शिव राज्याचे स्वप्नं पाहिले,खरे करू ते स्वप्नं आम्ही,चला भारतीय अन्याया विरुद्ध एकमताने लढू सारे..! 

सभासदाने रजिस्टर नोंदणी पैसे( फि) दिले आणि ओळखपत्र मिळालेकी माझे कार्य संपले अश्या कोणत्याही आविर्भावात राहु नये कारण आमचे कार्य पैसे कमविने नसून योग्य निर्भिड-निष्पक्ष-निधर्मी-निस्वार्थी वैचारिक सदस्य निवडून भारतीय जनहितार्थ अचूक संघटनात्मक कार्य करणे असे आहे..

१) सभासदांना संघटनेचे सभासद ओळखपत्र आणि मानचिन्ह (बिल्ला) देण्यात येईल.

२) संघटनेकडून माहिती अधिकार आणि कायदे विषयक संदर्भात सेवेकरिता आवश्यक असल्यास उपक्रम नियमानुसार शुल्क आकारणी भरले खेरीज कोणतेही जादाची सेवा मिळणार नाही.

३)आमच्या भारतीय माहिती अधिकार न्यूजपेपर तसेच All India RTi News Network पोर्टल चॅनेलचे प्रतिनिधी होणे करिता विभागीय नियुक्त जिल्हासंपादकांशी/जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधून स्थानिक नियमांच्या अधीन राहून जिल्हासंपादक/जिल्हाध्यक्षांशी निर्णयानुसार अधिकार नियम नियुक्ती करण्यात येईल याची नोंद घ्यावी. 

४) भारतीय माहिती अधिकारचे विभागीय जिल्हा संपादक, जिल्हा संपादकीय मंडळ, प्रेस प्रतिनिधींच्या वरिष्ठपदांच आदर सन्मान राखावा. तसेच त्यांच्या आदेशांचे पालन करून त्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

५) भारतीय माहिती अधिकार वृत्तपत्र तसेच All India RTi News Network ह्या वेबपोर्टल चैनलच्या स्थानिक प्रेस प्रतिनिधींशी,आपल्या भागातील बातम्यां करिता सहकार्य करावे. 

६) जिल्हा संपादक अथवा प्रेस प्रतिनिधींकडून आपल्या तक्रारी आल्यास किंवा नियम अटींचा भंग झाल्यास सभासदत्व रद्द होवून योग्य ती कायदेशीर कारवाई होईल याची नोंद गांभीर्यपूर्वक घेण्यात यावी. 

७) भारतीय माहिती अधिकार आणि All India RTi News Network या बॅनरचा वापर मुख्य संपादक अथवा जिल्हा संपादक यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही राजकीय, सामाजिक अथवा वैयक्तिक कार्यात तथा कार्यक्रमात करू नये. 

(तसे आढळल्यास आपल्या विरुद्ध मानहानीचा दावा करण्यात येईल.)

८) आपल्या भारतीय माहिती अधिकार जनजागृतीपर संचलित बलात्कार व उत्पीडन विरोधी संघटीत सेना यामध्ये संघटक म्हणून प्रदान करण्यात आलेल्या ओळखपत्राचा वापर निष्पक्ष-निधर्म भावणेने ’भारत’देशातील समस्त जनहितार्थ, संघटनात्मक कार्याकरिता करावा लागेल. 

९) आपण करत असलेल्या स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कार्य, प्रशासकीय, सामाजिक लढा, आंदोलने याची बातमी जिल्हा संपादक प्रसिद्धीचे सर्व हक्क संपादकांकडे राखीव राहतील. 

१०) संघटनातील प्रत्येक कार्यकर्त्यांचे वेळेवेळी येणारे कॉल रिसीव्ह करणे बंधनकारक असेल कॉल रिसीव्ह न करणेची तक्रार गांभीर्याने घेतली जाईल. सर्वांना संघटन मूलतत्त्वानुसार एकीने सहकार्य करून जनहितार्थ तन-मन-धन आणि आपले अमूल्य वेळ देवून आपण अंगिकारलेला संघटनात्मक वसा जोपासावा लागेल. 

११) सभासदत्व स्विकारण्या अगोदर वरील सर्व नियमावलीचा आपण पूर्ण विचार करूनच सभासदत्व स्विकारणे. आपल्या वैयक्तिक अडी-अडचणींचे खोटी कारणे समोर करणारे बहुरूपी, निष्क्रीय, लबाड प्रवृत्ती असणार्‌यांनी सभासदत्व स्विकारू नये. अन्यथा आमच्या वृत्तपत्र, पोर्टल चॅनेल माध्यमातून जाहीर हकालपट्टीसह योग्य ते कायदेशीर कारवाही करण्यात येईल. 

महत्वाची सूचना ः १) मुख्यसंपादक/अध्यक्ष/मुख्यकार्यालयाकडून येणार्‌या आदेशांचे पालन करून संघटनहितार्थ पूढील नियोजित वार्षिक सामाजिक उपक्रमांतील शिबिरे-कार्यक्रमांना आर्थिक योगदान करावे. २) आपले सभासद फॉर्म आणि शुल्क भरलेनंतर, योग्य ती पडताळणी होताच आपले ओळखपत्र/मानचिन्ह(बिल्ला) दिले जाईल. कागदपत्रे पडताळणीकरीता व ओळखपत्र प्रक्रिये करीता लागणार्‌या कालावधी करीता सहकार्य असावे. (सदर शुल्क नॉन रिफंडेबल राहील.)

३) वार्षिक सामाजिक उपक्रमाच्या नियमांची अथवा कालमर्यादेचे सर्व हक्क अधिकार संस्थापक/अध्यक्ष यांचेकडे राखीव. (वादविवाद सांगली न्यायकक्षेत) 

सभासद कार्यकर्ते आपणही आपल्या जिल्ह्यात आमच्या भारत सरकार द्वारे मान्यता प्राप्त अधिकृत असणार्‍या ‘भारतीय माहिती अधिकार’ All India RTi News Network ह्या एकमेव संविधानिक हक्क अधिकार जागृत निष्पक्ष, निर्भिड वृत्तपत्र तसेच वेबपोर्टल चैनलची शाखा-एजन्सी (फ्रेंचाइजी) व प्रतिनिधित्व करीता इच्छुक असाल तर सभासद होताच पूढील प्रक्रियांची माहिती करीता ७०२०६६७९७१ या नंम्बरवर संपर्क साधा.. 

रजिस्टर नोंदणी फि जमा करताच बँक स्लिप फ़ोटो अथवा सक्सेसफूल स्क्रिनशॉट आणि भरलेल्या फॉर्मचे तसेच जोडलेल्या फोटोसह कागदपत्राचे फोटो ७०२०६६७९७१ या वाट्सअप नंम्बरवर सेंड करावे. 

                                                                                     धन्यवाद!

वरील सर्व मजकूर मी वाचला सर्व नियम-अटी मला मान्य आहेत.

संपूर्ण नावः- ................................

सही ः -

टीप ः सर्व संविधानिक नियमांचा व शासन/प्रशासनातील संविधानिक पदांचा आदर राखाल अशी अपेक्षा.

Excellent writers & topics

Whether you’re into sports, politics, or social issues, our dedicated team of journalists and writers are at hand to keep you up to date on a daily basis. Our network of vetted and trusted sources ensures we have our fingers on the pulse in a variety of geographic regions as well as a variety of topics. So why not browse through our sections to find news that is tailored to your interests.

‘भारतीय माहिती अधिकार’च्या ‘एक पाऊल सामाजिक उपक्रमा’च्या माध्यमातून कर्मप्राप्ती २०२० कडे या उपक्रमांतर्ग नुकतेच देशहितार्थ कार्य करणार्‍या सन्माननिय यांचा दरवर्षी प्रमाणे "भारतीय माहिती अधिकार समाजरत्न पुरस्कार" सन्मान सोहळा पार पाडला. तसेच राज्यभरातील शासकीय कार्यालयात दिनदर्शिकाचे मोफत वाटप करण्यात आले.आता लक्ष समाजातील विविध प्रश्नांवर बलात्कार व उत्पीड़न विरोधी संघटित सेना,रुग्नवाहिका-वाहक सेवा हक्क संघटित सेना' ह्या संगठन मार्फ़त न्यायिक लढ़ा उभा करणे तसेच समाजातील अन्यायग्रस्त,शोषित-वंचितांच्या विविध प्रश्नांवर आवाज बुलंद करणाऱ्या जागरूक नागरिक सेनांच्या विविध तुकड़या तैयार करणे, महाराष्ट्र राज्यातून जास्तीत जास्त IAS,IPS तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी भारतीय सेवेत तत्पर व्हावेत आणि संविधानिक कायद्यांची जागरूकता युवापीढी मध्ये निर्माण व्हावी, या नितळ हेतूने आणि शाळा, महाविद्यालय, MPSC/UPSC परीक्षार्थींना कायदेतज्ज्ञांच्या सहाय्यतेने माहितीचा अधिकार अधिनियम (RTi act) दप्तर दिरंगाई, सेवा हमी अधिनियम,मानवाधिकार,महिला हक्क व अधिकार ह्या सारख्या अनेक कायद्यांचे मार्गदर्शनपर शिबीरे, कार्यशाळा, परिसंवाद, व्याख्याने तसेच विविध कायद्यांच्या जटीलतेविरोधात उदभवणार्‍या प्रश्‍नांवर संविधानिक मूलतत्वे जोपासणारे आणि सखोल अभ्यासपूर्ण लेखणी असणारी पुस्तिका (मॅगझिन) प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच ‘मिशन महाराष्ट्र देगा IAS, IPS समस्त भारतीय नागरिकोंके सेवार्थ’ हे जनजागृती अभियान गावोगावी राबविण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त कायदे प्रचार-प्रसार करण्याचा मानस बाळगला आहे.

 तरी या राष्ट्रहिताच्या कार्या करिता तथा पुस्तिकेच्या येणार्‍या आर्थिक खर्च करिता आपणही जबाबदार भारतीय सूज्ञ नागरिक, बंधू-भगिणी, अधिकारी, कर्मचारी, म्हणून अत्यंत निसंकोच होवुन उत्साहपूर्वक स्वैच्छिक सहकार्य करावे आणि आमच्या ह्या राष्ट्रहिताच्या कार्याला प्रोस्तोहित करावे अशी विनम्र विनंती.

भारतीय माहिती अधिकार All India RTi News Network

Debit & Credit cards accepted
Free consultation
24/7 availability
Debit & Credit Cards accepted
By appointment only
Good for children

www.bhartiyamahitiadhikar.com वर प्रतिनिधित्व,जिल्हा शाखा करीता त्वरित संपर्क साधा..👍Join us..!

1 Reviews

Editor Mr shoukat naikwadi ('भारतीय माहिती अधिकार')

09 December 2021

09 December

2021

Send a Message

An email will be sent to the owner

Areas Covered

Tarabai park