Whether you’re into sports, politics, or social issues, our dedicated team of journalists and writers are at hand to keep you up to date on a daily basis. Our network of vetted and trusted sources ensures we have our fingers on the pulse in a variety of geographic regions as well as a variety of topics. So why not browse through our sections to find news that is tailored to your interests.
‘भारतीय माहिती अधिकार’च्या ‘एक पाऊल सामाजिक उपक्रमा’च्या माध्यमातून कर्मप्राप्ती २०२० कडे या उपक्रमांतर्ग नुकतेच देशहितार्थ कार्य करणार्या सन्माननिय यांचा दरवर्षी प्रमाणे "भारतीय माहिती अधिकार समाजरत्न पुरस्कार" सन्मान सोहळा पार पाडला. तसेच राज्यभरातील शासकीय कार्यालयात दिनदर्शिकाचे मोफत वाटप करण्यात आले.आता लक्ष समाजातील विविध प्रश्नांवर बलात्कार व उत्पीड़न विरोधी संघटित सेना,रुग्नवाहिका-वाहक सेवा हक्क संघटित सेना' ह्या संगठन मार्फ़त न्यायिक लढ़ा उभा करणे तसेच समाजातील अन्यायग्रस्त,शोषित-वंचितांच्या विविध प्रश्नांवर आवाज बुलंद करणाऱ्या जागरूक नागरिक सेनांच्या विविध तुकड़या तैयार करणे, महाराष्ट्र राज्यातून जास्तीत जास्त IAS,IPS तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी भारतीय सेवेत तत्पर व्हावेत आणि संविधानिक कायद्यांची जागरूकता युवापीढी मध्ये निर्माण व्हावी, या नितळ हेतूने आणि शाळा, महाविद्यालय, MPSC/UPSC परीक्षार्थींना कायदेतज्ज्ञांच्या सहाय्यतेने माहितीचा अधिकार अधिनियम (RTi act) दप्तर दिरंगाई, सेवा हमी अधिनियम,मानवाधिकार,महिला हक्क व अधिकार ह्या सारख्या अनेक कायद्यांचे मार्गदर्शनपर शिबीरे, कार्यशाळा, परिसंवाद, व्याख्याने तसेच विविध कायद्यांच्या जटीलतेविरोधात उदभवणार्या प्रश्नांवर संविधानिक मूलतत्वे जोपासणारे आणि सखोल अभ्यासपूर्ण लेखणी असणारी पुस्तिका (मॅगझिन) प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच ‘मिशन महाराष्ट्र देगा IAS, IPS समस्त भारतीय नागरिकोंके सेवार्थ’ हे जनजागृती अभियान गावोगावी राबविण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त कायदे प्रचार-प्रसार करण्याचा मानस बाळगला आहे.
तरी या राष्ट्रहिताच्या कार्या करिता तथा पुस्तिकेच्या येणार्या आर्थिक खर्च करिता आपणही जबाबदार भारतीय सूज्ञ नागरिक, बंधू-भगिणी, अधिकारी, कर्मचारी, म्हणून अत्यंत निसंकोच होवुन उत्साहपूर्वक स्वैच्छिक सहकार्य करावे आणि आमच्या ह्या राष्ट्रहिताच्या कार्याला प्रोस्तोहित करावे अशी विनम्र विनंती.