We appreciate our readers’ feedback

We appreciate our readers’ feedback

As you can imagine, our readers’ opinions are vital to our growth and evolution as a news provider. That’s why we place a great emphasis on listening to your feedback to improve your reading experience. If you would like to contribute to our news channel or give praise to one of our team members you can do so in the form below. You can see from the reviews below that many are interacting with us on a daily basis, why not join in today?

*Join us..!*

Bhartiya Mahiti Adhikar and All India RTi News Network is an National organization which works in many state including india. Organization works in the field of RTi, human rights protection as well as in environment protection also. If any individual facing RTi & human rights violations and administration,Officers, police and government not responding, he may contact our organization. Our organization will help him to getting justice. If you notice any type of individual or organized crime please inform us, our organization will take a appropriate action to control these crimes. If any member does any comendable job, then he will be awarded with special post at district, state and national level. 

For organization membership contact on:- 7020667971

You can send a filled form by post or online fill your information form. 

Yearly membership fees by online sabmited..

This amount is used for social welfare and you will get rule & regulations of organization, i-card, certificate, fee slip and car/bike sticker by curiyar or speed post within 30 days.

* सभासद नोंदणी नियमावली *

शिव राजाचे आम्ही मावळे, शिव राज्याचे स्वप्नं पाहिले,खरे करू ते स्वप्नं आम्ही,चला भारतीय अन्याया विरुद्ध एकमताने लढू सारे..! 

सभासदाने रजिस्टर नोंदणी पैसे( फि) दिले आणि ओळखपत्र मिळालेकी माझे कार्य संपले अश्या कोणत्याही आविर्भावात राहु नये कारण आमचे कार्य पैसे कमविने नसून योग्य निर्भिड-निष्पक्ष-निधर्मी-निस्वार्थी वैचारिक सदस्य निवडून भारतीय जनहितार्थ अचूक संघटनात्मक कार्य करणे असे आहे..

१) सभासदांना संघटनेचे सभासद ओळखपत्र आणि मानचिन्ह (बिल्ला) देण्यात येईल.

२) संघटनेकडून माहिती अधिकार आणि कायदे विषयक संदर्भात सेवेकरिता आवश्यक असल्यास उपक्रम नियमानुसार शुल्क आकारणी भरले खेरीज कोणतेही जादाची सेवा मिळणार नाही.

३)आमच्या भारतीय माहिती अधिकार न्यूजपेपर तसेच All India RTi News Network पोर्टल चॅनेलचे प्रतिनिधी होणे करिता विभागीय नियुक्त जिल्हासंपादकांशी/जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधून स्थानिक नियमांच्या अधीन राहून जिल्हासंपादक/जिल्हाध्यक्षांशी निर्णयानुसार अधिकार नियम नियुक्ती करण्यात येईल याची नोंद घ्यावी. 

४) भारतीय माहिती अधिकारचे विभागीय जिल्हा संपादक, जिल्हा संपादकीय मंडळ, प्रेस प्रतिनिधींच्या वरिष्ठपदांच आदर सन्मान राखावा. तसेच त्यांच्या आदेशांचे पालन करून त्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

५) भारतीय माहिती अधिकार वृत्तपत्र तसेच All India RTi News Network ह्या वेबपोर्टल चैनलच्या स्थानिक प्रेस प्रतिनिधींशी,आपल्या भागातील बातम्यां करिता सहकार्य करावे. 

६) जिल्हा संपादक अथवा प्रेस प्रतिनिधींकडून आपल्या तक्रारी आल्यास किंवा नियम अटींचा भंग झाल्यास सभासदत्व रद्द होवून योग्य ती कायदेशीर कारवाई होईल याची नोंद गांभीर्यपूर्वक घेण्यात यावी. 

७) भारतीय माहिती अधिकार आणि All India RTi News Network या बॅनरचा वापर मुख्य संपादक अथवा जिल्हा संपादक यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही राजकीय, सामाजिक अथवा वैयक्तिक कार्यात तथा कार्यक्रमात करू नये. 

(तसे आढळल्यास आपल्या विरुद्ध मानहानीचा दावा करण्यात येईल.)

८) आपल्या भारतीय माहिती अधिकार जनजागृतीपर संचलित बलात्कार व उत्पीडन विरोधी संघटीत सेना यामध्ये संघटक म्हणून प्रदान करण्यात आलेल्या ओळखपत्राचा वापर निष्पक्ष-निधर्म भावणेने ’भारत’देशातील समस्त जनहितार्थ, संघटनात्मक कार्याकरिता करावा लागेल. 

९) आपण करत असलेल्या स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कार्य, प्रशासकीय, सामाजिक लढा, आंदोलने याची बातमी जिल्हा संपादक प्रसिद्धीचे सर्व हक्क संपादकांकडे राखीव राहतील. 

१०) संघटनातील प्रत्येक कार्यकर्त्यांचे वेळेवेळी येणारे कॉल रिसीव्ह करणे बंधनकारक असेल कॉल रिसीव्ह न करणेची तक्रार गांभीर्याने घेतली जाईल. सर्वांना संघटन मूलतत्त्वानुसार एकीने सहकार्य करून जनहितार्थ तन-मन-धन आणि आपले अमूल्य वेळ देवून आपण अंगिकारलेला संघटनात्मक वसा जोपासावा लागेल. 

११) सभासदत्व स्विकारण्या अगोदर वरील सर्व नियमावलीचा आपण पूर्ण विचार करूनच सभासदत्व स्विकारणे. आपल्या वैयक्तिक अडी-अडचणींचे खोटी कारणे समोर करणारे बहुरूपी, निष्क्रीय, लबाड प्रवृत्ती असणार्‌यांनी सभासदत्व स्विकारू नये. अन्यथा आमच्या वृत्तपत्र, पोर्टल चॅनेल माध्यमातून जाहीर हकालपट्टीसह योग्य ते कायदेशीर कारवाही करण्यात येईल. 

महत्वाची सूचना ः १) मुख्यसंपादक/अध्यक्ष/मुख्यकार्यालयाकडून येणार्‌या आदेशांचे पालन करून संघटनहितार्थ पूढील नियोजित वार्षिक सामाजिक उपक्रमांतील शिबिरे-कार्यक्रमांना आर्थिक योगदान करावे. २) आपले सभासद फॉर्म आणि शुल्क भरलेनंतर, योग्य ती पडताळणी होताच आपले ओळखपत्र/मानचिन्ह(बिल्ला) दिले जाईल. कागदपत्रे पडताळणीकरीता व ओळखपत्र प्रक्रिये करीता लागणार्‌या कालावधी करीता सहकार्य असावे. (सदर शुल्क नॉन रिफंडेबल राहील.)

३) वार्षिक सामाजिक उपक्रमाच्या नियमांची अथवा कालमर्यादेचे सर्व हक्क अधिकार संस्थापक/अध्यक्ष यांचेकडे राखीव. (वादविवाद सांगली न्यायकक्षेत) 

सभासद कार्यकर्ते आपणही आपल्या जिल्ह्यात आमच्या भारत सरकार द्वारे मान्यता प्राप्त अधिकृत असणार्‍या ‘भारतीय माहिती अधिकार’ All India RTi News Network ह्या एकमेव संविधानिक हक्क अधिकार जागृत निष्पक्ष, निर्भिड वृत्तपत्र तसेच वेबपोर्टल चैनलची शाखा-एजन्सी (फ्रेंचाइजी) व प्रतिनिधित्व करीता इच्छुक असाल तर सभासद होताच पूढील प्रक्रियांची माहिती करीता ७०२०६६७९७१ या नंम्बरवर संपर्क साधा.. 

रजिस्टर नोंदणी फि जमा करताच बँक स्लिप फ़ोटो अथवा सक्सेसफूल स्क्रिनशॉट आणि भरलेल्या फॉर्मचे तसेच जोडलेल्या फोटोसह कागदपत्राचे फोटो ७०२०६६७९७१ या वाट्सअप नंम्बरवर सेंड करावे. 

                                                                                     धन्यवाद!

वरील सर्व मजकूर मी वाचला सर्व नियम-अटी मला मान्य आहेत.

संपूर्ण नावः- ................................

सही ः -

टीप ः सर्व संविधानिक नियमांचा व शासन/प्रशासनातील संविधानिक पदांचा आदर राखाल अशी अपेक्षा.