Informative news

Informative news

Awareness of "constitutional" rights, as well as the spread of law-propaganda for the "Indian" unity-fraternity public interest ...

*✅सर्व सदस्यांनी आपल्याकडील जास्तीत जास्त ग्रूपवर शेर करावे..🙏🇮🇳*

*सामाजिक क्षेत्रातील मक्तेदारशाही,बाजारू प्रवृत्तीचा बिमोड करण्याचे ध्येय उदिष्ट्य आमचे म्हणूनच मजबूत मुठ बांधत आहोत भारतीय माहिती अधिकाराची..!* 

*साथ हवी फक्त आणि फक्त आपल्या सारख्या जागृक भारतीय नागरिकांची...!* 

*स.न.वि.वि.* 

      महोदय, आपणांस कळविण्यास आनंद होतो की, आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही गेली 7 वर्षे पूर्ण करून यशस्वीरित्या शपथ कर्तव्यदक्षपणे वाचक वर्गात आणि भारतीय बांधवात आपली विश्वासहर्ता जोपासत 8 व्या वर्षात पदार्पण केले आहोत.

       आपल्या सर्वांच्याच सहकार्यने आम्ही ‘All India RTi News Network' या नावाने वेबपोर्टल न्यूज चॅनेल सुरू करण्याचे आणि जनजागृतिपर "बलात्कार व उत्पीड़न विरोधी संघटित सेना" , "रुग्नवाहिका-वाहक सेवा हक्क संघटित सेना" तसेच समाजातील अन्यायग्रस्त,शोषित-वंचितांच्या विविध प्रश्नांवर आवाज बुलंद करणाऱ्यां जागरूक नागरिक सेनांच्या तुकड़या तैयार करणेचा मानस बाळगला आहे.

भारतीय संविधान, कायदे, नियम हे या देशातील नागरिक बंधु-भगिणींना सुख, समाधान, आनंद प्राप्त व्हावा यासाठी निर्माण केलेले आहेत. परंतु आज तसे चित्र आपणास अनेक प्रसंगी पहावयास मिळत नाही. आम्ही ‘भारतीय माहिती अधिकार’ वृत्तपत्र, या वेब पोर्टल न्यूज चॅनेल आणि संघटनात्मक कार्य माध्यमातून सामान्य जनता, प्रशासन आणि कायदा यांचा समन्वय साधून कायद्याची सकारात्मक माहिती व प्रचार,प्रसार, संविधनिक हक्क अधिकार जागरूकता सर्वसामांन्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत.

वृत्तपत्रासोबतच या वेब पोर्टल न्यूज चॅनेल आणि संघटनात्मक कार्याचा देखील आपल्या सर्वांना या देशाचा आधारस्तंभ म्हणून कर्तव्यदक्षपणे लोकशाही हक्काने जनहितार्थ सत्यता दर्शविण्याचा नेहमी प्रमाणेच आमच्या वाचकवर्गासह आपल्या भारतीय बांधवांची विश्वासहर्ता जोपासनेचा कायमस्वरूपी प्रयत्न आमचा राहील.

                    मुख्यसंपादक

                 शौकत नायकवड़ी

Send a Message

An email will be sent to the owner