Excellent Online News in Kolhapur

Excellent Online News in Kolhapur

You won’t find any fake news here. At Bhartiya Mahiti Adhikar we give you the freshest info, hot off the press - so to speak - but because we’re online, we operate 24 hours a day. From local news such as the latest information from local to national, and international updates, we’ve got you covered. Our team is always happy to get updates on the ground, so if you have any news stories in your local area to propose, then send us a message in the form below.

*Purpose*

 The "Bhartiya Mahiti Adhikar" group, with a serious view on the "corruption-rape and torture cases" happening in our country, has to take this matter as soon as possible and transparently so that the victims who have been wronged should be brought to justice as soon as possible, Taking the concrete decision to follow up, headline this newspaper Dhyamatuna unity, the organization has established. The objectives of this organization are as follows:

 2) Standing firmly on the back of the person who is being wronged and tortured by the army in this organization, since the crime was registered against the victim (If the administration refuses to file a crime, the democratic way and the law should make the administration of the crime). Follow up with the administration to file the final charge sheet in court on time To do

 2) To check whether the victim has received timely help from the government.

 2) To check whether the victim is getting proper medical treatment.

 2) To check if the investigating officer or anyone else is pressuring the victim or family during the investigation of this unjust crime.

 2) Has the administration settled all the legal issues in time for the victim to get justice sooner? To ensure this.

 3) Conduct awareness workshops on public awareness by disseminating the constitution, laws in schools and colleges to prevent illegal exploitation.

 2) How should the young ones who are born into the youth be controlled by their feelings of sexual education as well as the physical attraction that comes from their natural mind? His guidance is to take workshops from a reputed expert.

 2) To spread the knowledge of law against women and children against sexual abuse through our newspapers and web channels and workshops.

 In a nutshell, the efforts of the administration, the government, the social workers and the general public to try to stop the incidents of corruption, rape and atrocities, and to stand up to the unjust person by the support of those who have been wronged and their families. Fight justice in a democratic way until justice is achieved They have adopted such fat.

* उद्देश *

‘‘भारतीय माहिती अधिकार’’ समुहाने आजमितीला आपल्या देशामध्ये घडत असलेल्या ‘‘भ्रष्ठाचार-बलात्कार व अत्याचारांच्या घटनांकडे’’ गांभीर्याचा दृष्टीकोन ठेवून या घटना रोखण्यासाठी तसेच ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे अशा पिडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा व दोषींना कठोरात कठोर शिक्षा कायद्याने व्हावी या करीता पारदर्शकपणे पाठपुरावा करणेचा ठोस निर्णय घेवून सदर वृत्तपत्राच्या माध्यमातून संघटितपणे संघटनेची स्थापना केली आहे. सदर संघटनेचे ध्येय उद्देय पुढीलप्रमाणे ः-

१) ह्या संघटीत सेनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तीवर असा अन्याय व अत्याचार होईल, त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, सदर अत्याचाराबाबतीत गुन्हा दाखल झालेपासून (जर प्रशासन गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असेल तर लोकशाही मार्गाने व कायद्याने प्रशासनास गुन्हा दाखल करून घ्यावयास लावणे.) ते न्यायालयामध्ये अंतिम दोष आरोपपत्र वेळेत दाखल करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे.

२) पिडित व्यक्तीस शासनाकडून वेळेत मदत मिळाली आहे किंवा नाही याची पडताळणी करणे. 

३) पिडित व्यक्तीवर योग्य पद्धतीने वैद्यकीय उपचार होत आहेत किंवा नाहीत याची पडताळणी करणे. 

४)अन्याया-अत्याचारित सदर गुन्ह्याचा तपासा दरम्यान पिडितेवर अथवा कुटुंबावर तपास अधिकारी अथवा इतर कुणीही दबाव टाकत तर नाहीत ना याची खातरजमा करणे. 

५) पिडित व्यक्तीस लवकर न्याय मिळावा या करिता, सर्व कायदेशीर बाबीची पुर्तता प्रशासनाकडून वेळेत झाली आहे का? याची खातरजमा करणे.

६) सदर बेक़ायदेशीर-शोषित घटनांना आळा बसावा या करिता शालेय व महाविद्यालयांमध्ये संविधान,कायदे प्रचार-प्रसार करून जनजागृतिपर प्रबोधनात्मक कार्यशाळा घेणे. 

७) तारूण्यात पदार्पण केलेल्या तरूण-तरूणींना लैंगिक शिक्षण तसेच नैसर्गिकरित्य मनात उत्पन्न होणार्‍या शारिरीक आकर्षण या भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे? यांचे मार्गदर्शन तज्ञ-प्रतिष्ठित व्यक्तीकडून कार्यशाळा घेणे. 

८) महिला व बाल लैंगिक अत्याचार विरोधी असणार्‍या कायद्याचे ज्ञान आमच्या वृत्तपत्रक व वेब चैनल तसेच कार्यशाळा माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचविणे.

थोडक्यात सदर ‘‘भ्रष्ठाचार-बलात्कार व अत्याचारां’’च्या घटनांना आळा बसावा याकरिता प्रशासन, शासन, सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता यांच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करणे व त्यातूनही ज्या व्यक्तींवर अन्याय अत्याचार झाला आहे, अशा व्यक्तींच्या व त्यांच्या कुुंटुबियांच्या पाठीशी उभे राहून अन्यायग्रस्त व्यक्तीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लोकशाही मार्गाने लढा देणे असा वसा अंगिकारला आहे.